Ajit Pawar contest elections in Delhi : राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या आहेत. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आलीय. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येक राज्यात आपले उमेदवार (NCP) निवडून येवू शकतात, असा विश्वास […]
आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
दारुण झालेला पराभव EVM च्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची जहरी टीका अजित पवार यांनी केलीयं.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच राहिला होता.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचाच चेहरा दिला जाणार की भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाईल, याबाबत सध्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आहे.
परंतु भास्कर जाधव यांचा दावा हा कायद्याला धरून नाही, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी एक चॅनेलशी संवाद साधताना सांगितले आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा (Trumpet) मला लाभ झाल्याचं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केलं.
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सरकार
Eknath Khadse : राज्यात भाजपचे ( bjp) आमदार निवडून आणण्याची ताकद होती. त्या खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यात मुलीला निवडून आणता आलेले नाही.
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु […]