मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपवासी झालेच
Prajakt Tanpure Joins BJP अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Prajakt Tanpure Joins BJP Big Shock to Sharad Pawars NCP : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात शनिवार 30 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. त्यानंतर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीकडून त्यांची उमेदवारीही जाहीर होऊ शकते.
ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे गावागावांत पाहाता येणार नवीन चित्रपट
राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा हा भाजप प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तनपुरेंचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी अहिल्यानगरचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांची देकील उपस्थिती होती.
एका क्लिकवर थांबणार ऑनलाईन फ्रॉड; RBI चं ‘टाईम-लॅग’ अन् ‘किल स्विच’ नेमकं कसं काम करणार?