Thackeray Group Womens protesting Against Neelam Gorhe : राज्यभरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंविरोधात मिशन टायगर राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठी गळती सुद्धा लागली आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. […]