NEET PG 2025 Can’t Be Held In Two Shifts Says Supreme Court : NEET PG 2025 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठे आदेश देत NEET PG 2025 परिक्षा परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफटमध्ये घेण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा मंडळाला दिले आहेत. दोन शिफ्टमधील परिक्षांमुळे मनमानी निर्माण होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत या परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे […]