सुनावणी दरम्यान एनआयने कोठडी मागितली यावर न्यायालयाने तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली.
What Is NIA Court Mumbai Terror Attack Accused Investigation : मुंबईच्या 26/11च्या हल्ल्याचा (Mumbai Terror Attack) कथित सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा (Tahawwur Rana) याला कडक सुरक्षेत भारतात आणण्यात आलंय. आता वैद्यकीय तपासणीनंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA Court) त्याची चौकशी करणार आहे. यानंतर इतर तपास संस्था यात सहभागी होऊ शकतात. 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर, […]