आफ्रिकी देश नायजेरियातील नॉर्थ सेंटरमध्ये एक गॅसोलीन टँकरमध्ये जोरदार विस्फोट झाला. या दुर्घटनेत किमान 70 लोकांचा मृत्यू झाला.
नायजेरियातील जिगावा या राज्यात मंगळवारी इंधनाने भरलेला टँकर अचानक पलटला. या दुर्घटनेत तब्बल 147 लोकांचा मृत्यू झाला.
नायजेरियामध्ये एका तेलाच्या टँकरची ट्रकला धडक बसल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुमारे 48 लोकांचा मृत्यू झाला. 50 गुरं जळाली.