Devendra Fadanvis-. तेव्हा कुणाचा दबाव होता. निवडणुकीत त्याने कुणाचे काम केले होते. कुणाचा आशीर्वाद होता हे सगळे समोर यायला हवे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
घायवळ बंधूंना खच्ची करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निलेश घायवळच्या आई-वडिलांनी केलाय.