- Home »
- nilwande dam
nilwande dam
पाणी आणण्यात तुमचे योगदान काय, तुम्ही 8 महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल
चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्याचा विचार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrushna Vikhe Patil On Farmer Water Problem : निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे योगदान आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना […]
निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघू बंधारे भरून द्या; आमदार आशुतोष काळेंच्या सूचना
MLA Asutosh Kale - दोन वर्षांपासून केलेल्या प्रयत्नातून Nilwande डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Nilwande Dam : तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय घेण्याचं काम करतात; कर्डिलेंचे टीकास्त्र
Agmednagar News : गेल्या कित्येक वर्षापासून निळवंडेच्या पाण्यासाठी (Nilwande Dam) प्रतीक्षा संपुष्टात आल्यानंतर राहुरी तालुक्यात पाण्याच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहेत. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile), धनश्री विखे (Dhanashree Vikhe) यांनी राहुरीत निवळवंडे पाण्याचे जलपूजन केले. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरेंवर (Prajakt Tanpure) टीकास्त्र डागलं. तनपुरे फक्त फ्लेक्स लावून श्रेय […]
निळवंडेतून आवर्तन कधी सुटणार? महसूल मंत्री विखेंनी सांगूनच टाकलं
Radhakrushna Vikhe Patil : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. ‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला […]
