- Home »
- nirbhary bano
nirbhary bano
Devendra Fadanvis : अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अर्थ पंतप्रधानांना हीन बोलणे नाही; फडणवीसांनी वागळेंना फटकारले !
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ( Nikhil Wagale ) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे. फडणवीस म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना हीन भाषेत बोलणं हा होत नाही. असं म्हणत फडणवीसांनी वागळेंवर टीका केली. ते विधिमंडळाच्या […]
भाजपचे कार्यकर्ते वागळेंसह पुरोगाम्यांवर तुटून पडलेले त्यावेळी भक्ती कुंभार थेट भिडल्या…
पुणे : भाजपचे आक्रमक कार्यकर्ते, काही गुंड अन् लक्ष्य होते निखील वागळेंची गाडी. पुण्याच्या (Pune) रस्त्यावर शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale), सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhari) आणि अॅड. असीम सरोदे या पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेला संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस […]
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली, अंडी फेकली
Nikhil Vagale : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांच्यावर आज (9 फेब्रुवारी) भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. असीम सरोदे यांच्या घरापासून ‘निर्भय बनो’ सभेला येत असताना डेक्कन भागातील खंडोजी बाबा चौकात आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांची गाडी […]
