Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, […]
आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.
Nitesh Rane Warning To Uddhav Thackeray : खासदार नारायण राणे (Narayan Rane Birthday) यांचा नुकताच 74 वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषण केलं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 23 ऑगस्ट 2021 रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावर असतानाच पोलिसांनी अटक केली होती. […]
मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिकवणी लावावी, या शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलायं.
Uddhav Thackeray On Saugat E Modi : भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त (Ramadan Eid 2025) 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना
Nitesh Rane claim On Aditya Thackeray : दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक दावा केलाय. दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचं नितेश राणेंनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापणार, […]
Anil Parab Called Nepali To Nitesh Rane On Hindutwa : विधान परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलीय. त्यांना वाटतं मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असा खोचक टोला परबांनी राणेंना लगावला आहे. तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची अन् जाती […]
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही काय पद्धत आहे. आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad On Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट राज्याचे राज्यपाल यांना दिले आहे. भारताच्या संविधानाची शपथघेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे […]