Narayan Aane Angry On Nitesh Rane Controversial Statement : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन नितेश राणेंचे (Nitesh Rane) वडील नारायण राणे यांनीही मुलाचे कान टोचले आहेत. याप्रकरणा माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) […]
Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन […]
Devendra Fadnavis यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे केलेल्या वक्तव्यासाठी फटकारले आहे.
Rane-Mahajan’ controversy during Raj-Uddhav alliance talks: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या चर्चांवर मिश्कील टोला लगावत, “एकाचे वीस आमदार, दुसऱ्याचे शून्य; त्यांच्या युतीने आम्हाला काहीच फरक पडणार नाही,” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात […]
Nilesh Eane Explanation On Delete Social Media Post On Nitesh Rane : ठाकरे बंधू, पवार कुटुंबानंतर आता राणे कुटुंबात सुद्धा बिनसलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरायला लागली होती. परंतु आमदार निलेश राणे यांनी (Nilesh Rane) या चर्चांना पूर्णविराम दिलाय. निलेश राणेंनी सोशल मीडियावर नितेश राणे (Nitesh Rane) यांची कानउघडणी करणारी एक पोस्ट केली होती. […]
दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत.
नितेश राणे यांचे सख्खे भाऊ आमदार निलेश राणे यांनीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. नितेशने जपून बोलावे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.
माजी केंद्रीय मंत्री राम नाईक (Ram Naik) यांनी राज्याच्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला