चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
नितीशचे वडील मुत्याला रेड्डी भारतीय क्रिकेटचे धुरंधर फलंदाज सुनील गावसकर यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत.
मेलबर्न कसोटी सामन्यात नीतीश कुमार रेड्डीने शतक करताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.