Kartiki Ekadashi Yatra साठी भाविक-प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळाने तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे.
The RajaSaab's intro song प्रभासच्या वाढदिवसाच्या दिवशी 4K क्वालिटीमध्ये पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
IMD warn for Shakti cyclone राज्यावर पुन्हा संकट हवामान विभागाचा मुंबईसह कोकणाला 7 ऑक्टोबरपर्यंत 'शक्ती' चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांना चिंता आहे. मागील काही दिवसांपासून ही वाढ सातत्याने होत आहे.