Kunal Kamra च्या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे कुणाल कामराने या प्रेक्षकाची माफी मागत थेट एक ऑफर दिली आहे.
Ajit Pawar यांनी अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांना खुली ऑफर दिली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे याचं कारण नेमकं काय पाहुयात...
Rupali Thombare यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.