online gaming सरकारकडील आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 45 कोटी लोक ‘ऑनलाइन रिअल मनी गेमिंग’मध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपये गमावत आहेत.
India Online Gaming Business 1100 Companies : देशभरात वाढत्या ऑनलाइन मनी गेमिंगच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने (PM Modi) बुधवारी लोकसभेत ‘ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल’ (India Online Gaming Business) सादर केले. या विधेयकात पैशांशी संबंधित ऑनलाइन गेमिंग आणि त्याच्या जाहिरातींवर पूर्ण बंदी घालण्याची तरतूद (Online Gaming Business Bill) असून, उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा […]