हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.