Bhool Bhulaiyaa 3 OTT Release: प्रेक्षक कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3' ची (Bhool Bhulaiyaa 3) आतुरतेने वाट पाहत आहेत.
Stree 2 OTT Release: चाहते 'स्त्री 2' ची आतुरतेने वाट पाहत होते आणि हा चित्रपट येताच त्याने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले.
GOAT OTT Release Date: थलपथी विजयचा (Thalapathy Vijay) ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) 'गोट' 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Kapil Sharma Show: कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा एकदा तुम्हाला हसवण्यासाठी येत आहे. कॉमेडियन कपिल शर्माने स्वत: आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
Stree 2 OTT Release: 'स्त्री 2' लवकरच ओटीटीवर रिलीज होणार असून कधी आणि कुठे सिनेमा पाहाल ते सविस्तर जाणून घ्या.
Jigraa OTT Release: आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'जिगरा' (Jigraa Movie) त्याच्या घोषणेपासून चर्चेत आहे.
The Buckingham Murders OTT Release: करीना कपूरचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे.
Bad Newz OTT Release: काही काळापूर्वी, विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'बॅड न्यूज' (Bad Newz) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
Bigg Boss OTT: सलमान खान (Salman Khan ) 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट (Bigg Boss OTT 3) करणार नसल्याची चर्चा सुरु आहे.
Panchayat Season 4 Release Date: 'पंचायत' सिरीज (Panchayat Series) ओटीटीवरील (OTT) सर्वोत्कृष्ट सिरीजपैकी एक आहे.