Turbo OTT Release Date: साऊथ फिल्म टर्बो (Turbo Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड हिट ठरला.
Munjya Premiere Date: नुकतचं निर्मात्यांनी 'मुंज्या' हा चित्रपट बनवला. या चित्रपटाची कथा आणि कॉमेडी दोन्ही लोकांना आवडले आहे.
Ananya Panday New Cyber Thriller Film CTRL: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday ) सध्या तिच्या नवीन चित्रपट सीटीआरएलसाठी चर्चेत आहे
Indian 2 Will Release On OTT: कमल हसनचा (Kamal Hassan) चित्रपट 'इंडियन 2' (Indian 2 Movie) गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
Auron Mein Kahan Dum Tha: अजय देवगण आणि तब्बू यांचा 'और में कहाँ दम था' ( Auron Mein Kahan Dum Tha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास, कमल हासन यांच्या भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येईल, याविषयीची माहिती समोर आली आहे.
Chandu Champion OTT Release : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'चंदू चॅम्पियन' हा 2024 मधील सर्वात चर्चेत चित्रपटांपैकी एक आहे.
Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.
Bad Newz OTT Release: तृप्ती डिमरी (Tripti Dimri), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि पंजाबी स्टार एमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' (Bad Newz) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Ghudchadi OTT Release: दोन वेगवेगळ्या पिढ्यांची कहाणी सांगणारा 'घुड़चढ़ी' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.