Indian 2 OTT Release: कमल हसनचा (Kamal Haasan) 'इंडियन 2' (Indian 2 Movie) चित्रपटगृहांमध्ये खूप अपेक्षांसह प्रदर्शित झाला.
Bhaiyaa Ji OTT Release: मनोज तिवारीने (Manoj Tiwari) बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडते.
Paris Olympic 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान भरणार आहे. त्यामुळे जाणून घेऊ ऑलम्पिकचे सामने कुठे लाईव्ह पाहता येणार आहेत?
Kakukda OTT : रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काकुकडा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Mirzapur Season 3 OTT Release: 'मिर्झापूर 3' ची (Mirzapur 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
Srikanth OTT Release Date: राजकुमार राव (Rajkummar Rao)चा चित्रपट 'श्रीकांत' (Srikanth Movie) गेल्या महिन्यात 10 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
Maharaj Movie: मल्होत्रा पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.
Mirzapur 3 Relaese Date OTT Platform: 'मिर्झापूर 3'ची (Mirzapur 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
Kalki 2898 AD OTT Streaming Price Right: प्रभास स्टारर (Prabhas) 'कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD) या वर्ष 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट बद्दल बरीच चर्चा आहे.
Rautu Ka Raaz Release Date OTT Platform: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) चित्रपटांमधील त्याच्या गंभीर आणि उत्कृष्ट पात्रांसाठी ओळखला जातो.