'गुलक सीझन 4' (Gullak 4) देखील या आठवड्यात ओटीटीवर (OTT)प्रदर्शित होणार आहे. तर ही सिरीज कधी आणि कुठे पाहता येणार चला तर मग जाणून घेऊया....
Aranmanai 4 OTT Release: तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना यांचा 'अरनमानाई 4' या वर्षातील पहिला सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे.
Mr And Mrs Mahi: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर अभिनीत शरण शर्मा दिग्दर्शित मोस्ट अवेटेड स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' आज 31 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Bigg Boss OTT 3: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' सुरू (Bigg Boss OTT 3) होण्याची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
Srikanth Movie: चला तर मग जाणून घेऊया 'श्रीकांत' नेमकं ( Srikanth Movie) कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे?
Mirzapur 3 OTT Release Date: चाहते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अली फझल आणि रसिका दुग्गल यांच्या मोस्ट अवेटेड सिरीज 'मिर्झापूर 3' साठी (Mirzapur 3) आतुर आहेत.
Panchayat 4 Release Date: सर्वात लोकप्रिय वेब सीरिज (Web series) 'पंचायत'चा तिसरा सीझन 28 मे रोजी ओटीटीवर ( OTT) रिलीज झाला आहे.
36 Days Trailer Released: अभिनेत्री नेहा शर्माच्या (Neha Sharma) सर्वात लोकप्रिय सिरिजचा 'इलेगल'चा सीझन 3 आज ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर (Jio Cinema) रिलीज झाला आहे.
निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी आमिरच्या अभिनयात पदार्पण करणाऱ्या 'महाराज' मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.
Panchayat 3 OTT Premiere: प्रत्येकजण टीव्हीएफच्या (TVF) प्रसिद्ध वेब सिरीज 'पंचायत 3'ची (Panchayat 3 Web Series) आतुरतेने वाट पाहत आहे.