Purush Web Series: 'पुरुष' ही ( Purush Web Series) वेबसिरीज जयवंत दळवी (Jayant Dalvi) यांच्या नाटकावर आधारित आहे.
The Family Man 3 OTT Updates: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंस्टाग्रामवर 'द फॅमिली मॅन सीझन 3' चे (The Family Man 3) मोठे अपडेट आली आहे.
Mirzapur 3 : पंकज त्रिपाठीची 'मिर्झापूर 3' संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यावरुन चाहते या सिरिजच्या रिलीज डेटचा अंदाज लावत आहेत.
Swatantrya Veer Savarkar OTT Release: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा अभिनीत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट आता ओटीटीला टक्कर देणार आहे.
Gullak 4 OTT Release Date: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक असलेल्या 'गुलक'च्या सीझन 4 च्या रिलीजची तयारी सुरू झाली आहे.
Mirzapur 3 OTT Release Date: मिर्झापूर ही पंकज त्रिपाठी यांची एक उत्कृष्ट वेब सिरीज (web series) आहे. त्याचे दोन भाग रिलीज झाले आहेत.
Madgaon Express: 'मडगाव एक्सप्रेस' ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चला तर मग जाणून घ्या हा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल?
महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा 'विषय हार्ड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Zara Hatke Zara Bachke OTT Release: रोमँटिक कॉमेडी ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke Movie) गेल्या वर्षी रिलीज झाला होता.
Aavesham OTT Release Date: बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे.