Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर 3’ मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट विषयी मोठा खुलासा

Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर 3’ मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट विषयी मोठा खुलासा

Mirzapur 3 OTT Release Date: चाहते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अली फझल आणि रसिका दुग्गल यांच्या मोस्ट अवेटेड सिरीज ‘मिर्झापूर 3’ साठी (Mirzapur 3) आतुर आहेत. या शोचा नवा सीझन कधी प्रदर्शित होणार याच्या चर्चा आहेत. (Mirzapur 3 OTT) मिर्झापूर 3 बाबत रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत.

‘मिर्झापूर 3’ कधी प्रदर्शित होणार?

या सिरीजच्या उर्वरित दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. पहिला सीझन 2018 मध्ये आला आणि तो येताच ओटीटी जगात खळबळ माजवली. सर्वत्र मिर्झापूरचीच चर्चा होती. या सिरीजचा दुसरा सीझन 2020 मध्ये आला, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी असे माहिती होती की तिसरा सीझन जून 2024 मध्ये रिलीज होणार आहे. परंतु आता अशा बातम्या येत आहेत की चाहत्यांना जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. यांचा नवीन हंगाम जुलैमध्ये येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


तुम्ही सिरीज कुठे पाहू शकता?

मिर्झापूर ओटोटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर पाहता येणार आहे. सिरीजचे जुने सीझन Amazon Prime वर देखील उपलब्ध आहेत.

Panchayat 4: ‘पंचायत 4’ ची तारीख कन्फर्म! ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

काय असेल मिर्झापूर 3 ची कथा?

मिर्झापूरमध्ये सत्तेची लढाई पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या सीझनमध्ये जुने ट्विस्ट आणि टर्न घेऊन कथेला काय ट्विस्ट मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. सिंहासन कोणाला मिळणार याची चाहत्यांनाही मोठी उत्सुकता आहे. कळेन भैया हा या ,सिरीजचा बादशाह आहे. गुड्डू भैया सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. शरद शुक्ला यांनाही गादीवर बसायचे आहे. दुस-या सीझनच्या शेवटी मुन्ना भैय्याचा गोळी झाडून हत्या झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता तिसऱ्या सीझनची कहाणी इथून पुढे जाणार आहे.

मिर्झापूरचे कलाकार

पंकज त्रिपाठी या सिरीजमध्ये कालिन भैया आहे. अली फजल गुड्डू पंडित आहे आणि रसिका दुग्गल बीना त्रिपाठीच्या भूमिकेत आहे. गोलूच्या भूमिकेत श्वेता त्रिपाठी आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज