Kalki 2898 AD OTT Streaming Price Right: प्रभास स्टारर (Prabhas) 'कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD) या वर्ष 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट बद्दल बरीच चर्चा आहे.
Rautu Ka Raaz Release Date OTT Platform: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) चित्रपटांमधील त्याच्या गंभीर आणि उत्कृष्ट पात्रांसाठी ओळखला जातो.
Siddharth P Malhotra: आमिर खानचा लेक जुनैद खान फिल्मी दुनियेत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र जुनैद खान त्याच्या डेब्यू चित्रपटाच्या रिलीजनेच जोरदार चर्चेत आला.
Diljit Dosanjh: अनिल कपूरचा प्रोडक्शन (Anil Kapoor Production) व्हेंचर 'क्रू' रिलीज झाल्यापासून तो चर्चेत आहे.
Kota Factory Season 3 Release Date And Platform: यावेळी टीव्हीएफने एकामागून एक त्याचे शो जाहीर केले आहेत.
Luv Ki Arrange Marriage: अवनीत कौर आणि सनी सिंग यांचा कौटुंबिक कॉमेडी चित्रपट 'लव की अरेंज्ड मॅरेज' जो हास्याचा बंपर डोस देत आहे.
Do Aur Do Pyaar OTT Release: विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती स्टारर 'दो और दो प्यार' नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Mirzapur Season 3 Release Date : लोकप्रिय गुन्हेगारी-नाटक मालिका 'मिर्झापूर' चे चाहते (Mirzapur ) तिस-या सीझनच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Maharaja OTT Release: साऊथ व्यतिरिक्त विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आता बॉलिवूडमध्येही (Bollywood) खूप प्रसिद्ध झाला आहे.
Munjya OTT Release: शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग यांची दमदार अभिनय असलेला 'मुंज्या' (Munjya Movie) हा हॉरर कॉमेडी चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.