Ambadas Danave यांनी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी थेट आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Shashi Tharoor यांचे पीए शिव कुमार यांच्यावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी प्रकरणी कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांना अटक देखील झाली आहे.