नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोनही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे.