- Home »
- Pahalgam Terrorists Attack
Pahalgam Terrorists Attack
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक
NIA Arrests Two People For Providing Shelter To Terrorists : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Attack) राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्यांना (Terrorists) आश्रय दिल्याबद्दल तपास संस्थेने दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे, ती म्हणजे परवेझ अहमद जोथर, बटकोट आणि बशीर अहमद […]
खळबळजनक! 3 दहशतवादी, 3 पर्यटन स्थळे, 7 दिवस आणि 2 सिग्नल… पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उलगडा झाला
NIA Investigation of Pahalgam Terror Attack : डोंगराळ दऱ्यांच्या सौंदर्यात लपलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा भयानक कट (Pahalgam Terror Attack) आता हळूहळू उघड होत आहे. देशातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बारसन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल रोजी 26 निष्पाप लोकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांमागील (NIA Investigation) गूढतेचे थर उलगडू लागले आहेत. तपासात असं दिसून […]
Video : एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपवून टाका, हत्यारं संपली तर वर्गणी…; जरांगेंनीही दंड थोपटले
जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]
पहलगाम दहशतवादी हल्ला, पाकिस्तानला धक्का, भारतासोबत आले ‘हे’ मुस्लिम देश
Pahalgam Terrorists Attack : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात
Pahalgam Terrorists Attack : हिंदू अन् मुस्लिम वेगळे..,; पाकिस्तानी आर्मी चीफच्या भाषणाने ठिणगी? काश्मीरात नरसंहार
पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी हिंदु-मुस्लिमविषयी केलेल्या भाषणामुळेच ठिणगी पडली असून त्यानंतरच काश्मीरात नरसंहार घडल्याचं सांगितलं जातंय.
