Israel Attack On Gaza : इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर
गेल्या आठवड्यात हमासकडून इस्राइलवर रॉकेट डागण्यात आले होते. त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इस्राइलने दिला होता.