- Home »
- Pankaja Munde
Pankaja Munde
Dhananjay Munde : मुंडे भावा-बहिणीच्या प्रेमाला आले भरते | LetsUpp Marathi
मुंडे भावा-बहिणींच्या नात्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष संपल्याचं चित्र आहे. धनंजय मुंडे यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे येणाऱ्या लोकसभेसाठी प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आणि त्याची जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. भावा-बहिणीच्या राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
“माझी पिट्या… माझी पिट्या…” : धनंजय मुंडेंना आले प्रेमाचे भरते! नेमके गुपित काय?
बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण “माझी पिट्या… माझी पिट्या” असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बहिण खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मारलेल्या हाकेची सध्या बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. मागील एक दशक दोघांमधील संघर्ष पाहिल्यानंतर या प्रेमाच्या हाकेमुळे बीडमधील अनेकांच्या […]
Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 34 टक्के वाढ, पवार-मुंडेंच्या मध्यस्थीने निघाला तोडगा
Sugarcane Workers : ऊसतोड मजुरांच्या (Sugarcane workers) मजुरीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऊसतोड मजुरांनी केली होती. ऊसतोड मजुरांच्या मुजरीत वाढ न झाल्यास महाराष्ट्रतील एकही साखर कारखाना चालू देणार नाही आणि 5 जानेवारीनंतर रस्त्यावर उतरू, असा इशारा ऊसतोड कामगारांनी दिला होता. दरम्यान, आज राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये 92 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय […]
पवार आणि मुंडे यांच्यात संवाद : ढाकणे कोणता निरोप घेऊन आले होते?
पुणेः ऊसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली. मात्र या लवादाची बैठक निमित्त होते. त्यात काही राजकारण शिजत […]
बीडमध्ये ‘ओबीसीं’चा एल्गार; जरांगेंच्या प्रत्युत्तरात महासभा, मुंडे बहिण-भावालाही निमंत्रण
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) आपल्या सभांचं सत्र सुरु केलं आहे. येत्या 13 जानेवारीला बीड जिल्ह्यात ओबीसींची महासभा पार पडणार आहे. या महासभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक […]