पुणेः ऊसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली. मात्र या लवादाची बैठक निमित्त होते. त्यात काही राजकारण शिजत […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) आपल्या सभांचं सत्र सुरु केलं आहे. येत्या 13 जानेवारीला बीड जिल्ह्यात ओबीसींची महासभा पार पडणार आहे. या महासभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक […]