- Home »
- Pat Cummins
Pat Cummins
Jasprit Bumrah : कसोटी गोलंदाजांतही ‘बुमराह’ नंबर वन; आयसीसीनेच केलं शिक्कामोर्तब
Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत (IND vs ENG Test Series) धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर जसप्रित बुमराहला (Jasprit Bumrah) आणखी एक बक्षीस मिळालं आहे. आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये बुमराहने (ICC Test Ranking) प्रथम क्रमांक मिळवला आहे. आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारा बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) […]
Virat Kohli : विराट ठरला ‘वनडे क्रिकेटर ऑफ इयर’; आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला पछाडले
Virat Kohli One Day Cricketer of the Year : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) वनडे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारावर विराटने (Virat Kohli) सलग चौथ्यांदा नाव कोरलं. आयसीसीने नुकतेच वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स […]
ICC च्या कसोटी संघातून रोहित-विराटला डच्चू; ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना संधी
ICC Men’s Test Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे प्रमाणेच जागतिक कसोटी संघही (ICC Men’s Test Team 2023) जाहीर केला आहे. या संघात मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा (Australia) दबदबा दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन […]