रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पतंजली आयु्र्वेद लिमिटेडचे काही संशयास्पद व्यवहारांवर सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे.
Patanjali case Ramdeo Baba ready for public apology Supreme Court gives 7 days : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून ( Supreme Court ) अद्याप देखील पतंजलीला दिलासा मिळालेलाच नाही. आज झालेल्या सुनावणीमध्ये देखील न्यायालयाने रामदेव बाबांचं ( Ramdeo baba) माफीपत्र ( apology ) स्विकारण्यास नकार दिला. मात्र आता रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण या […]
Ramdev Baba Latest Updates : बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हजर राहून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात माफी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) एमडी आचार्य बाळकृष्ण आणि योग गुरु बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आज पतंजली आयुर्वेद […]