loksabha-election-central goverment- petrol and diesel rate cut नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. त्यात आता सरकारकडून पेट्रोल व डिझेलच्या (petrol and disel) किंमतीत कपात करण्यात आली आहे. लिटरमागे दोन रुपये किंमत कमी करण्यात आली आहे. ही कपात उद्यापासून लागू (15 मार्च) […]