युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सेवा आज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. त्यामुळं गुगल पे, फोन पे च्या युजर्संना व्यवहार करताना अडचणी आल्या.
कोणताही ग्राहक UPI अँपच्या माध्यमातून दिवसातून फक्त 50 वेळा बँक खात्यातील बॅलन्स चेक करू शकेल.