- Home »
- Plane Crash
Plane Crash
Video : कझाकिस्तानमध्ये मोठा अपघात; 67 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले, अनेकांचा मृत्यू
Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ 67 प्रवाशांसह क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे विमान कोसळून मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आलेआहे. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. विमानात 62 प्रवासी आणि 5 क्रू सदस्यांसह 67 लोक होते. यात लहान मुलांचा […]
गयाहून रशियाला जाणारे Falcon 10 विमान कोसळले, 4 क्रू मेंबरसह 6 जण बेपत्ता
Plane Crash : मॉस्कोला (Moscow) जाणारे विमान अफगाणिस्तानच्या बदख्शानमधील प्रांतातील कुरान-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यांजवळील तोफखानाच्या डोंगरावरील भागात (Plane Crash) कोसळले आहे. हे विमान भारतीय असून ते भारतातून रशियाला गेले होते, असा दावा अफगाणिस्तानच्या मीडियाने केला आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) भारतीय विमान असल्याचा दावा फेटाळून लावला. डीजीसीएने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेले विमान […]
