PM Vishwakarma Scheme : केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी देशातील तब्बल 140 हून अधिक जातींच्या लोकांना आर्थिक फायदा देण्यासाठी प्रधानमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे.