Nagpur मध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या कबरीवरून वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली
Shivsena UBT वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी केली आहे.
आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.