पुण्यातील प्रभाग क्र.2 येथून पूजा जाधव यांना भाजपनं अधिकृत उमेदवारी दिली होती. पण, उमेदवारी जाहीर झालेल्यापासून भाजप समर्थकांमध्ये नाराज होती.