प्रमोद महाजन यांना रुग्णालयात ठेवलं होतं ते १२ ते १३ दिवस मी कधीही विसरु शकत नाही. बाबा गेले पण ते व्यक्तिमत्व प्रखर होत गेलं
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. यावर फडणवीसांनी भाष्य केलं.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
भाजपने उत्तर मध्य मुंबईमधून तिकीट नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी भावनिक पोस्ट करत प्रमोद महाजनांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते.
पुनम महाजन यांच लोकसभा तिकीट कापून सरकारी वकिल उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.