गरिबीत जीवन जगणारे लोक आणि समाजात संवाद वाढविण्याच्या उद्देशाने जागतिक पातळीवर हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
जागतिक बँकेने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. जगातील 26 गरीब देशात जगातील एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोक राहतात.
अन्न सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारत जगातील आठवा चिंताजनक देश ठरला आहे.