Gondhal चित्रपटातील ‘मल्हारी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमधील उत्साहामध्ये आणखी भर पडणार आहे.