- Home »
- Prabhas
Prabhas
The Raja Saab: प्रभासचा आगामी सिनेमा ‘द राजा साब’ बद्दल मोठी माहिती समोर, शूटिंग नाही तर…
The Raja Saab shooting continues without Prabhas: दिग्दर्शक मारुती सध्या त्याचा पुढचा मोठा चित्रपट 'द राजा साब'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Prabhas: प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ला पहिला पुरस्कार जाहीर; नाग अश्विनने फोटो शेअर करत दाखवली झलक
Prabhas Kalki 2898 AD: ‘कल्की 2898 AD’ हा सिनेमा 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट शोबिज सेन्सेशन बनला आहे.
दीपिका-प्रभासच्या ‘कल्कि 2898 AD’ सिनेमाची चौथ्या दिवशी बंपर कमाई! जाणून घ्या कलेक्शनचा आकडा
Box Office: प्रभासचा 'कल्की 2898 एडी' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Kalki 2898 AD वर पहिल्याच दिवशी पैशांचा पाऊस; प्रभासच्या नावे नवं रेकॉर्ड तर निर्मात्यांची चांदी
Kalki 2898 AD हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे.
Kalki 2898 AD मध्ये दिशा-प्रभासला एकत्र पाहण्यास उत्सुक; बीटीएस फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल
Kalki 2898 AD या चित्रपटाचे साक्षीदार होताना दिशा पटानी आणि प्रभासची खास केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Kalki 2898 AD: प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या
Kalki 2898 AD OTT Streaming Price Right: प्रभास स्टारर (Prabhas) 'कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD) या वर्ष 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट बद्दल बरीच चर्चा आहे.
…म्हणून राशी खन्नाला करायचंय प्रभास आणि महेश बाबूसोबत काम
Rashi Khanna ला कोणत्या अभिनेत्यांसोबत काम करायचे आहे याबद्दल विचारण्यात आले. ती म्हटली महेश बाबू आणि प्रभाससोबत काम करायला आवडेल
अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘कल्की 2898 एडी’ची हवा टाइट; रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई
Kalki 2898 AD Advance Booking: चाहते प्रभासच्या (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अमिताभ आणि प्रभास यांच्यातील जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स; ‘कल्की 2898 एडी’चा दुसरा ट्रेलर रिलीज
Kalki 2898 AD Second Trailer Released Out: ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD ) हा 2024 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट आहे.
Kalki 2898 AD: प्रभास- दिलजीतच्या ‘कल्की 2898 एडी’चे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला
Kalki 2898 AD Bhairava Anthem Song: नाग अश्विनच 'कल्की 2898 एडी' प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी अभिनीत लवकरच रिलीज होणार आहे.