Prakash Ambedkar On Malegaon Bomb Blast Court : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला? […]