Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]