Eknath Khadase यांना दिलासा मिळाला आहे. कारण रोहिणी खडसे यांचे पती आणि खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झाला आहे.
Rupali Chakankar यांनी पत्रकार परिषद घेत खेवलकरच्या ड्रग्ज पार्टीतील हिडन फोल्डरबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.