पोलिसांकडून ज्यांच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे त्यांना गेटवरच थांबवलं जातय आणि कोल्हापुरी चप्पल काढून त्यानंतर आत पाठवलं