- Home »
- Pravin Tarde
Pravin Tarde
Pravin Tarde Song : शिवरायांच्या लेकरांनो नीट ऐका! ‘बोल मराठी’तून प्रविण तरडेची नवीन इनिंग
दिग्दर्शक प्रविण तरडेची नवी इनिंग झाली असून बोल मराठी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
नव्या पिढीला होणार लोककलेची ओळख, नरेंद्र फिरोदियांनी हाती घेतला ‘Folkवंत’ उपक्रम
Narendra Firodia : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 351 वर्षे पूर्ण झाल्याने, इतिहासाच्या सुवर्ण अध्यायातील तो
Dharmaveer 2 च्या कमाईत जबरदस्त वाढ! अवघ्या तीन दिवसात गाठला मोठा टप्पा
Dharmveer 2: 'धर्मवीर' चित्रपटानंतर याच्या सीक्वलच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर 27 सप्टेंबरला 'धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट' (Dharmveer 2) सिनेमा प्रदर्शित झाला.
Dharmaveer 2: राज्यातील पूरपरिस्थितीमुळे निर्मात्यांचा मोठा निर्णय, ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले
Dharmaveer 2: बहुचर्चित "धर्मवीर - 2" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता.
CM शिंदेंसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाले, ‘शेतकऱ्याच्या कुटुंबातून…’
Pravin Tarde Special Post: मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे नाव आज मनोरंजन क्षेत्रात मोठ्या आदराने घेतलं जातं. आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते कायमच चर्चेत असतात. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]
Pravin Tarde : प्रवीण तरडेंचा ‘नवा सिनेमा नवा अवतार…’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Pravin Tarde Movie : गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा नवा सिनेमा नवा अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ […]
Pravin Tarde : प्रवीण तरडेंच्या ‘लॉकडाऊन लग्न’ चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर आलं समोर
Pravin Tarde New Movie Poster Release: दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” (Lockdown Lagna) या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर (social media) करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत […]
