महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा झाली. त्यामध्ये मोदींच्या सभेला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
सासवड येथील सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मोदींना औरंगजेबाची उपमा दिली.