नवी दिल्ली : घटनेच्या कलम ३९(बी) नुसार समाजाच्या नावावर व्यक्ती किंवा समुदायाची खाजगी मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकते का? या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाने मंगळवारी आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयात प्रत्येक खासगी मालमत्तेवर सरकारचा अधिकार नाही असा ऐतिहासकि निर्णय दिला आहे. (Supreme Court Verdict On Personal Property) […]