- Home »
- Priya Marathe Passed Away
Priya Marathe Passed Away
‘ए वेडे, तुझं घर मला…’ प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहेरेची भावनिक पोस्ट, आठवणींनी डोळे पाणावले
Prarthana Behere Emotional Post After Priya Marathe Death : मराठी मनोरंजनसृष्टीवर दु:खाचं सावट पसरलं आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांचं कॅन्सरशी झुंज देत असताना निधन झालं. प्रेक्षकांना मालिकांमधून व नाटकांमधून आपलंसं करणाऱ्या प्रियाच्या (Entertainment News) जाण्याने चाहत्यांसह कलाविश्वातील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) हिने आपल्या खास फेसबुक पोस्टमधून […]
प्रिया, मला तुझी खुप आठवण येईल… नेहमीच! श्वेता पेंडसेची भावनिक पोस्ट
Priya Marathe Passed Away Shweta Pendse Emotional Post : मराठी मालिकांतून आणि रंगभूमीवर आपली छाप पाडणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe Passed Away) यांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीत (Entertainment News) हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रिया मराठे या मालिकांमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या ओळखीच्या झाल्या होत्या. त्यांचा साधा, […]
