Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात अनधिकृत पब, हॉटेल्सवरील कारवाईत जे अधिकारी कामात दिरंगाई करतील, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Ajit Pawar Speak On Drugs Case : राज्यात ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अनेक मोठ-मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांकडून 3500 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी संदीप धुनिया (Sandip Dhuniya) नामक आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरुनच बोलताना अजित पवारांनी (Ajit pawar) ड्रग्जप्रकरणी कोणत्याही मायच्या लालला सोडणार नसल्याचा थेट इशाराचा अजितदादांनी दिला आहे. […]
Pune Drugs Case : शिक्षणाचे माहेर घर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune)ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजधानी दिल्लीपर्यंत (Delhi)असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police)गुन्हे शाखेने आत्तापर्यंत पुणे आणि दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीत पुण्यामध्ये आत्तापर्यंत 717 किलो तर दिल्लीमध्ये 970 किलो एमडी […]